Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the hueman domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/wp-includes/functions.php on line 6114
Marathi filmmaker Atul Tapkir’s suicide note – Vaastav Foundation

Marathi filmmaker Atul Tapkir’s suicide note

***

English translation of the note

***

Hello friends, please read
I, Atul Tapkir, today would like to share one story of my life through facebook.
I produced a film called “Dhol Tashe”.
I made this film to make business. but i got huge loss. I got depressed but this film gave me a lot of pride. even after loss in film, my father and sister stoped me from going in depression and gave me courage. i also started living with courage. my film went in loss and i became bankrupt that’s why my wife Priyanka started harrassing me. sometime there is loss in business, i also had. there are quarrels and problems in every house, i also faced in my house but priyanka did not understand this and threw me out of the house. till today i am out of my house since last 6 months. she distant me from my kids and made wrong and false allegations on me and defamed me in front of my society and locality people my going to their homes. some of my friends also took disadvantage of this. they started teasing me while passing by on road and on phone calls which is now unbearable to me. priyanka didnt stop here and assaulted me at the hands of her so called brothers kalyan gavhane and balu gavhane and then gave them dinner party for that. in this her maternal brother bapu thigale also helped them and started threatening me on phone calls time and again. priyanka got more courage due to them and she started abusing my father and sister in filthy language.

even after all this i forgot everything and hoping that everything will go well, i arranged a domestic joint meeting in which it was decided that priyanka will stay in the above house till her anger gets cooled down and decided to pay her rupees 10000 per month. for which i gave 5000 from vodafone store and father gave 5000 like that we started giving her total 10000 for her and kids maintenance. but priyanka bought a new vehicle from this money. even if there no one time food then also its ok but there should not be any tension. priyanka everytime doubted on me and abused me in filthy language which made my life miserable. due to this i got adicted to alcohol which i had given up but again started drinking due to this. her brothers who destroyed my family, they also have kids but i pray to god that what happened with me, that they or their kids should not see this situation in their life.
i had called priyanka 2-3 days back when i was little drunk and i abused her and gave bad words. but priyanka instead of understanding my situation started abusing me in return. she distant me from my kids which was unbearable for me thats why i did drink. but if priyanka would have understood that he he is drunk so hang up the phone and talk later but she didnt do that and instead started abusing my father and sister and lodged my complaint in police station. previously also she had complained against me and my father and saw to it that how we are defamed.

it is my only request to chief minister that, alike women, police should also hear to mens side. that time police demanded rupees 10000 for not arresting me and my father. after explaining my side, police said that they know everything that you are innocent and right but she has done complaint first so we have to arrest you. so we paid 10000 so that they should not arrest us and we kept quiet.
let police take 10000 but they should have also scolded her. i dont say that all police are like this. many police men are my friends and they are good people. but i am telling my view about those police men who i have experienced.
she got more courage that law is in her favour due to police not telling anything to her. but me and my father kept quiet because even though we could not meet our kids but we were satisfied to atleast see them playing in front of our house. but when sometime kids used to come to our house then she use to scold them and beat them and use to tell them not to go down. due to which kids were also afraid of her and not use to come down.
i dont say that all women misuse the laws but women like priyanka misuse these laws and mentally harass the entire family. priyanka never took care of my father or my sister even thought she use to abuse them in our personal quarrell, i dont understand why. my mother expired 10 years ago but priyanka didnt even spare her and use to abuse in her name also.

my son had got wound on his nose and hand. seeing that i literally cried. that time when i was taking him to the clinic, priyanka abused me and didnt allow me to take my son to the clinic and said that she will bring my kids on road to beg and destroy entire tapkir family which everyone of our locality had heard while she said this. how much she is going to defame me and my family instead i prefer to end life.
i have only one wish that after me, priyanka cannot take care of my kids so my father shall take care of my kids and let priyanka enjoy her lavish life which she wants.
her brothers who had absued me which i have saved it in my pen drive. also the wounds which my son had got, that pics are also saved in it.
i cannot live in this tension. it is better to die once than live and die every day. i had previously also once tried to commit suicide at that time also priyanka said that you want to die, you die but dont trouble me.
i am unable to understand that, all wrong things use to come to her mind, it was her who threw me out of the house, it was her who distant me from my kids, it was her who defamed me in front of society, then how come i troubled her. who didnt even care or feel bad about her husband committing suicide, how can i trouble such lady.

 

-Atul Bajirao Tapkir

 

*****

 

#* मराठी चित्रपट निर्माता अतुल तापकीर पुणे भिषण कहाणी*
महीला होण्याचा गैरफायदा
कृपया ही बाब जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पाठवा जेणेकरुन यापुढे असे कुणाबरोबर घडणार नाही

नमस्कारमित्रांनोनक्की_वाचा
मी अतुल तापकीर आज तुमच्या बरोबर माझ्या आयुष्यातील एक गोष्ट facebook द्वारे share करत आहे.
मी ढोल ताशे हा चित्रपट काढला.
मी चित्रपट काढून व्यवसाय म्हणून हा चित्रपट केला.त्यात मला लॉस आला,मी निराश झालो पण या चित्रपटाने मला खूप मानसन्मान मिळवून दिला.

चित्रपट लॉस ला जाऊन ही मला माझ्या वडिलांनी, बहिणींनी खचून नाही दिले,.मला हिम्मत दिली.मीही हिंमतीने जगू लागलो.
चित्रपट लॉस ला गेला मी थोडा कर्जबाजारी झालो म्हणून प्रियंकाने मला त्रास दयायला चालू केला,व्यवसायात होतो कधी कधी लॉस मलाही झाला.

कोणाच्या घरात वादविवाद होत नाहीत माझ्याही घरात झाले पण प्रियंकाने हे समजून न घेता मला घरातून बाहेर काढले मी आजच्या दिवसापर्यंत 6 महिने झाले घरातून बाहेर राहतो आहे.मला माझ्या मुलांपासून दूर केले आणि माझ्यावर नाही तसले आरोप करून माझ्याबद्दल आमच्या परिसरातील लोकांना जाऊन घरोघरी जाऊन बदनामी करू लागली.आणि या गोष्टीचा गैरफायदा माझ्या काही मित्रांनीही घ्यायला चालू केला.मी रस्त्याने जात असताना मला थांबवून किंवा फोन करून छेडायला चालू केले जे आता मला सहन नाही होतेय.
येवड्यावरच न थांबता प्रियंकाने तिच्या मानलेल्या भावांना कल्याण गव्हाणे आणि बाळू गव्हाणे यांना मला मारायला लावले व त्यांना नंतर जेवणाची पार्टी दिली.यात यांना साथ तिचा मावस भाऊ बाप्पू थिगळे यानी दिली.व मला फोन करून वेळोवेळी धमकी दयायला चालू केले.
यातून प्रियंकाला हिम्मत मिळाली आणि ती माझ्या वडिलांना बहिणीला शिवीगाळ करू लागली. पण तरीही मी सर्व विसरून काहीतरी चांगले व्हावे यासाठी घरगुती एक मिटिंग घेतली ज्यात हे ठरले की प्रियंका चा राग शांत होई पर्यंत ती वरच्या घरात राहील आणि तिला दर महिना 10000 हजार दयायचे ठरले, ज्यासाठी मी वोडाफोन स्टोर चे 5 हजार आणि पप्पा 5 हजार असे एकूण 10 हजार दयायला लागलो,ज्यातून तिचा आणि मुलांचा खर्च भागेल,
पण प्रिंयका ने या पैशातून नविन गाडी घेतली,
एकवेळचे जेवण नसले तरी चालेल पण टेन्शन नसावे,प्रियंका सारखा संशय घेत माझ्यावर आणि शिवीगाळ करू लागली,माझे जगणे मुश्किल करून टाकले, यातून मी दारूच्या आहारी गेलो जी दारू मी सोडली होती ती पुन्हा कधीतरी घेऊ लागलो.माझा संसार ज्या तिच्या भावांनी उदवस्त केला आहे,त्यांनाही मुलं मुली आहेत पण मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल की जे माझ्याबरोबर घडले ते दिवस त्यांना त्यांच्या किंवा त्यांच्या मुलांच्या आयुष्यात कधीच येऊ नयेत..
मी 2 ते 3 दिवसापूर्वी प्रियंकाला फोन केला होता ज्यावेळी मी थोडी ड्रिंक केली होती आणि मी तिला वाईट बोललो शिवीगाळ केली,पण प्रियंकाने समजून न घेता मला उलट शिवीगाळ केली,माझ्या मुलांना माझ्यापासून दूर केले हे मला आता सहन होत नव्हते म्हणून मी ड्रिंक केली,पण हे प्रियंका ने समजून घेतले असते की यांनी आता ड्रिंक केली आहे फोन बंद करावा आणि नंतर बोलावे ,पण तिने असे न करता माझ्या वडिलांच्या बहिणीच्या नावाने शिवीगाळ केली व माझी पोलिस चौकीत जाऊन complaint केली.आणि तिने या आधीही माझी आणि वडिलांची complaint करून आमची कशी बदनामी करता येईल हे पाहिले.
माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की जसे पोलिस महिलांची बाजू ऐकून घेतात तशीच बाजू पुरुषांचीही ऐकून घेतली पाहिजे.त्यावेळी मला आणि वडिलांना अटक होऊ नये म्हणून पोलिसांनी 10 हजार मागितले आणि मी माझी बाजू स्पष्ट केल्यावर मला म्हणले की कळते आहे आम्हाला सर्व की तू बरोबर आहेस पण पहिली complaint तिने केली आहे म्हणजे तुम्हाला अटक करावी लागेल.आणि अटक होऊ नये म्हणून आम्ही 10 हजार देऊन शांत बसलो.10 हजार घेऊद्या पण त्यानंतर पोलिसांनी तिलाही रागावले पाहिजे होते..मी असे नाही म्हणत की सगळे पोलिस असे असतात.बरेच पोलीस माझे मित्र आहे ते खूप चांगले आहेत,पण मला जो अनुभव आला मी त्या पोलिसांबद्दलची माझी भूमिका मांडतो आहे..
पण पोलिसांनी तिला काहीच न बोलल्यामुळे तिला जास्त बळ मिळाले की कायदा हा हिच्या बाजूने आहे पण तरीही मी वडील शांत राहिलो कारण मुलांना भेटता येत नसले तरी कमीत कमी मुलं दारासमोर खेळतांना पाहून आम्ही समाधानी राहिचो,पण जर कधी मुलं घरात आलीच तर ही माझ्या मुलांना धमकी भरायची मारायची आणि खाली जाऊ नका असे सांगायची.त्यामुळे मुलं ही घाबरत तिला आणि खाली येत नसत..
मी नाही म्हणत की सर्वच महिला ह्या कायदाचा गैरवापर करतात पण प्रियंका सारख्या महिला हया या कायद्यांचा गैरवापर करून मानसिक छळ करतात सर्वच कुटुंबाचा..
प्रियंकाने कधीही माझ्या वडिलांची किंवा बहिणींची काळजी नाही घेतली तरी ती आमच्या दोघांच्या भांडणात त्यांना का शिव्या देत होती हेच नाही समजले..
माझी आई 10 वर्षा पूर्वीच आम्हाला सोडून गेली पण हिने तिलाही नाही सोडले तिच्याही नावाने शिव्या देऊ लागली.
माझ्या मुलाला जखम झाली होती नाकाला आणि हाताला जी पाहून अक्षरशः मला रडायला आले त्यावेळी मी त्याला घेऊन दवाखान्यात चाललो असताना मला प्रियंकाने शिवीगाळ केली आणि मुलाला दवाखान्यात नाही नेऊन दिले.व माझ्या मुलांना रस्त्यावर भीक मागायला लावणार आणि तापकीरांचे खानदान उदवस्त करणार असे बोलली जे आमच्या इथल्या सर्व लोकांनी ऐकले.
किती ही माझी आणि माझ्या घरच्यांची इज्जत घालवणार त्यापेक्षा मेलेले बरे..
माझी एकच इच्छा आहे की माझ्यानंतर प्रियंका मुलांचा संभाळ नाही करू शकत म्हणून माझ्या मुलांचा संभाळ माझ्या वडिलांनी करावा आणि प्रियंकाला तिची आईशो आरामाची जिंदगी जगून दयावे. जी तिला हवी आहे….
तिच्या भावांनी मला जी शिवीगाळ केली होती ती सर्व मी pen drive मध्ये save करून ठेवले आहे..आणि माझ्या मुलाला ज्या जखमा झाल्या होत्या त्याचे फोटो ही आहेत..
माझी एकच इच्छा आहे की माझ्यानंतर प्रियंका मुलांचा संभाळ नाही करू शकत म्हणून माझ्या मुलांचा संभाळ माझ्या वडिलांनी करावा आणि प्रियंकाला तिची आईशो आरामाची जिंदगी जगून दयावे. जी तिला हवी आहे….
तिच्या भावांनी मला जी शिवीगाळ केली होती ती सर्व मी pen drive मध्ये save करून ठेवले आहे..आणि माझ्या मुलाला ज्या जखमा झाल्या होत्या त्याचे फोटो ही आहेत..
मी नाही जगू शकत टेन्शन मध्ये रोज रोज जगून मरण्यांपेक्षा एकदाच मेलेले बरे..
मी या आधीही आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता त्यावेळी प्रियंका बोलली होती की मरतो आहे तर मर पण मला त्रास नको देऊस, मला हेच नाही कळत की वाईट हिच्या मनात यायचे, घरातून मला बाहेर हिने काढले,मला माझ्या मुलांन पासून लांब हिने केले,माझी समाजात इज्जत हिने घालवली, मग मी हिला त्रास नक्की कधी दिला,जिला आपला नवरा आत्महत्या करतो आहे त्याचेही वाईट वाटत नव्हते तिला मी कसा काय त्रास देऊ शकतो..त्रास माझ्यामुळे झाला आहे माझ्या वडिलांना, घरच्यांना..कारण माझ्यामुळे त्यांना प्रियंकाच्या शिव्यापण सहन कराव्या लागत होत्या..माझा मानसिक छळ होत आहे..माझ्या नावाचे जे कासारंआंबोली मध्ये 2 फ्लॅट आहे ते माझ्या मुलाच्या नावे करावे जर ते माझ्यावडींलाच्याकडे राहणार असतीलतर आणि नसतील राहणार तर ते फ्लॅट माझ्या दोन्ही बहिणीच्या नावे करावे…
प्रियंकाच्या तीन चार मैत्रिणी आहेत गणेश नगर मध्ये ज्या तिला साथ देतात कारण त्यांना एखाद्याच्या घराचा तमाशा कसा होतो ते पाहायला मज्जा वाटते पण हे प्रियंका ला कधीच नाही समजले..खूप त्रास सहन केला पण आता नाही सहन होत ,या त्रास मुळे माझी मानसिकता सारखे जीवन संपवण्याकडे जाऊ लागली..म्हणून मी आज माझा जीवन प्रवास विष पिऊन संपवत आहे.विष प्यायची माझी हिम्मत नाही होत म्हणून आज परत मी drink करतो आहे…
पप्पा, माझी बहिण निर्मला, उज्वला,माझे लाडके संतोष दाजी,माझा मुलगा विश्वजित ,मुलगी साक्षी,माझी भाची आराध्या आणि भाचे वेदांत आणि युवराज,माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या आत्या ,त्यांच्या मुली,मुले आणि जावई आणि दाजींच्या घरचे तसेच आमचे वाड्यातील सर्व तापकीर, व सर्व नातेवाईक आणि माझ्यावर प्रेम करणारा माझा मित्र परिवार यांची मी जाहीर माफी मागतो.
माझ्यामुळे ज्या कोणाला त्रास झाला असेल त्यासर्वानी मला मोठ्यामनाने माफ करावे..
तुमचा सर्वांचा लाडका पण तुम्हाला सर्वाना अर्ध्यातून सोडून तुमच्याबरोबर बेईमान झालेला तरीही तुमचाच असलेला..
पण एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की मी आता माझ्या आई बरोबर राहणार..

#अतुलबाजीरावतापकीर…

 

 

You may also like...