हुंडा देणारेच हुंडा घेण्याची मानसिकता ठेवतातBy Amit DeshpandeApril 17, 2015 ४९८अ ही कलम १९८३ साली अमलात आली, ह्या कलमानुसार हुंडा देणाऱ्या—घेणाऱ्यांना शिक्षा दिली जाते. हुंड्यासारख्या समाजाला हानिकारक ठरणाऱ्या प्रथावर आळा घालण्यासाठी हा कायदा होता. हुंडा घेण्याच्या…