Category Tag: Marathi

  • April 17, 2015
  • BLOG
  • No Comments

हुंडा देणारेच हुंडा घेण्याची मानसिकता ठेवतात

४९८अ ही कलम १९८३ साली अमलात आली, ह्या कलमानुसार हुंडा देणाऱ्या—घेणाऱ्यांना शिक्षा दिली जाते. हुंड्यासारख्या समाजाला हानिकारक ठरणाऱ्या प्रथावर आळा घालण्यासाठी हा कायदा होता. हुंडा घेण्याच्या आरोपावरून बर्याच लोकांना ह्या कायदाच्या अंतर्गत अटक झाली आहे.…